टाॅप टेन शंका. उलट क्रमाने.
1.एवढी गरिबी असताना आणि पायाभूत सोयी सुविधा नसताना, बुलेट ट्रेनची गरजच काय?
2. एवढ्या फास्ट मोटार गाडया असताना, विमानाची गरजच काय ?
3. एवढ्या छान घोडा गाड्या असताना मोटार गाडीची गरजच काय?
4. एवढे दणकट पाय असताना, घोडागाडीची गरजच काय ?
5. निसर्गामुळे एवढे वारे वहाताना एसी आणि पंखे यांची गरजच काय?
6 . एवढा मोठ्ठा सूर्य असताना विजेच्या दिव्याची गरजच काय ?
7.एवढी मोठी झोपडी असताना, बंगला आणि फ्लॅटची गरजच काय ?
8. एवढी भक्कम गुहा असताना, झोपडी बिपडीची गरजच काय ?
9. एवढे छान रूप असताना, नटण्या मुरडण्याची गरजच काय?
10. एवढे तमाशे आणि नाटकं असताना, सिनेमा आणि TV ची गरजच काय ???????
आणि
उकिडवे बसता येत असून
कमोडची गरज काय ?☺️

No comments:
Post a Comment